Saturday, October 27, 2018

स्वागत

आय टी आय , एक सुवर्ण संधी !

मित्रांनो , तुम्ही आय टी आय ला प्रवेश घेतलाय त्या बद्दल खूप खूप अभिनंदन! 
आज कुशल कारागीर असणे किती प्रतिष्ठेचे आहे हे आपणास प्रवेशावेळी अनुभवास आले आहेच. 

आता तुमचे प्रशिक्षण सुरु झाले असणार, त्यात काही अडचणी आल्यात तर येथे हो येथेच एका क्लिक वर निराकरण करण्यात येतील.